Course Features
- Lectures 21
- Quizzes 0
- Duration Lifetime access
- Skill level Beginner
- Language English
- Students 3991
- Certificate No
- Assessments Yes
Requirements
- कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट चांगल्याप्रकारे वापरता येत असावे.
- कोर्सची Practice करण्यासाठी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप.
- 4g किंवा Broadband इंटरनेट कनेक्शन.
Features
- वर्ल्डक्लास लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम (LMS).
- प्रोग्रॅमिंग नॉलेज आणि कोडींग येत नसेल तरी हि तुम्ही स्वत: वेबसाईट बनवायला शिकु शकता.
Target audiences
- ब्लॉगिंग च्या माध्यमातून ads ने पैसे कमवू इच्छिणारे लोक / गृहिणी / विद्यार्थी ...
- ज्यांचा स्वत: चा व्यवसाय आहे पण त्या साठी वेबसाईट बनवलेली नाही.
- स्वत: च्या व्यवसायाची वेबसाईट बनवलेली आहे पण छोट्या छोट्या गोष्टी साठी इतर कोणाला call करावा लागतो.
- घरबसल्या काही व्यवसाय करू इच्छिणारे लोक / गृहिणी.
- ऑनलाईन व्यवसाय करून इनकम मिळवु इच्छिणारे लोक / गृहिणी.
- विद्यार्थी / शिक्षक.
1 Comment
I have interested in this course